TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ९ मे २०२०

बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. ९ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!

प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवून उध्दव ठाकरे जबाबदारीतून सुटतील?

https://bit.ly/2SSjDwl

 

६५ कोटी गरीबांपर्यंत पोहोचले मोफत ७२ लाख टन धान्य; १.६ लाख टन डाळींचाही राज्यांना पुरवठा

https://bit.ly/3duBL7b

 

दिलासादायक…३० टक्के रूग्ण आणि निम्मा भारत कोरोनामुक्त!

https://bit.ly/3doWLfA

 

मी ठणठणीत, माझ्या मृत्यूचा काल्पनिक आनंद घेऊ द्या, अफवाबाजना अमित शहा यांनी ठणकावले

https://bit.ly/3ckXPkx

 

स्वातंत्र्याच्या बुरख्याआड दहशतवादचा मानवी चेहरा; पाश्चात्य मीडियाचे वास्तव

https://bit.ly/3fCeYbp

 

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निधनाला जबाबदार कोण? ; दादा नेत्याच्या पीएने दबाव टाकल्याची चर्चा

https://bit.ly/2yF35Rm

 

महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा, योगी आदित्यानाथांचा ट्रबल शुटर अधिकारी

https://bit.ly/2WBUJlA

 

सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत ‘स्टार्टअप’ला मोठ्या संधी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’तर्फे लाईव्ह वेबिनार

https://bit.ly/2A67oFI

 

राहुल गांधींच्या Re Re Make Over चा Make Up महिला पत्रकाराने उतरवला

https://bit.ly/2YLXJ1l

 

संध्याकाळच्या अजानला विरोध करणारे ट्विट करणार्या भारतीयावर कॅनडात बहिष्कार

https://bit.ly/2LdmuM1

 

रियाझ नायकू नावाच्या क्रुरकर्म्याची कहाणी, पोलीस अधिकार्‍याच्या जुबानी

https://bit.ly/2A5koLN

 

काम नाही, दाम नाही; तरीही लातूरात घेताहेत मजूरांकडून २ हजारांचा प्रवेश दंड

https://bit.ly/2WEGc8F

 

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी दिला त्यांच्या स्मृतींना उजाळा

https://bit.ly/2LeL6UG

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात