TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ९ मे २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवून उध्दव ठाकरे जबाबदारीतून सुटतील?

https://bit.ly/2SSjDwl

 

६५ कोटी गरीबांपर्यंत पोहोचले मोफत ७२ लाख टन धान्य; १.६ लाख टन डाळींचाही राज्यांना पुरवठा

https://bit.ly/3duBL7b

 

दिलासादायक३० टक्के रूग्ण आणि निम्मा भारत कोरोनामुक्त!

https://bit.ly/3doWLfA

 

मी ठणठणीत, माझ्या मृत्यूचा काल्पनिक आनंद घेऊ द्या, अफवाबाजना अमित शहा यांनी ठणकावले

https://bit.ly/3ckXPkx

 

स्वातंत्र्याच्या बुरख्याआड दहशतवादचा मानवी चेहरा; पाश्चात्य मीडियाचे वास्तव

https://bit.ly/3fCeYbp

 

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या निधनाला जबाबदार कोण? ; दादा नेत्याच्या पीएने दबाव टाकल्याची चर्चा

https://bit.ly/2yF35Rm

 

महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा, योगी आदित्यानाथांचा ट्रबल शुटर अधिकारी

https://bit.ly/2WBUJlA

 

सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत स्टार्टअपला मोठ्या संधी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआयतर्फे लाईव्ह वेबिनार

https://bit.ly/2A67oFI

 

राहुल गांधींच्या Re Re Make Over चा Make Up महिला पत्रकाराने उतरवला

https://bit.ly/2YLXJ1l

 

संध्याकाळच्या अजानला विरोध करणारे ट्विट करणार्या भारतीयावर कॅनडात बहिष्कार

https://bit.ly/2LdmuM1

 

रियाझ नायकू नावाच्या क्रुरकर्म्याची कहाणी, पोलीस अधिकार्‍याच्या जुबानी

https://bit.ly/2A5koLN

 

काम नाही, दाम नाही; तरीही लातूरात घेताहेत मजूरांकडून २ हजारांचा प्रवेश दंड

https://bit.ly/2WEGc8F

 

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी दिला त्यांच्या स्मृतींना उजाळा

https://bit.ly/2LeL6UG

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*