बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. ३ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
६ हजार बस, १० हजार फेऱ्या; साडेसात लाख लोक पोहोचले घरी…!! योगी प्रशासनाची अनोखी कामगिरी
https://bit.ly/3fl5EsD
पीएमओ मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडू देत नाही…!! त्याची गोष्ट; जेव्हा एक मुख्यमंत्री जनतेची सेवा करू इच्छितो; तेव्हा पीएमओ कसे मागे राहील…!!
https://bit.ly/2KXhyuF
वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांना गोळ्या घालणारा रिसालदार मुसलेमुद्दीनला ममतांच्या बंगालमध्ये पकडला
https://bit.ly/3davptv
लिबरल मीडियाची बौद्धिक खुसपटे
https://bit.ly/2zMaRsS
केजरीवालही म्हणतात, लॉकडाऊनचा निर्णय प्रशंसनीय
https://bit.ly/2Ytg5UF
पवारांचे मोदींना “साळसूदी पत्र”
https://bit.ly/2ybKSLf
राहूल गांधी राजकारण पुरे, जीव महत्वाचा की मोबाईलमधील सुरक्षितता?
https://bit.ly/3aVYFTj
धार्मिक पुळका दाखविणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला नोटीस
https://bit.ly/3aWt18o
मालेगावात कोरोना थांबायचे नावच घेईना
https://bit.ly/2KTTBnX
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ट्रोलधाड, भाजपची कारवाईची मागणी
https://bit.ly/2VVF7ds
चीनी व्हायरसच्या संकटात पंतप्रधांनाकडून अर्थ संधीचा शोध, बैठकांचा धडाका
https://bit.ly/2VZoxtg
https://bit.ly/2xrd7F8
जनधन खातेदार महिलांना सोमवारपासून केंद्रातर्फे दुसरा हप्ता
https://bit.ly/2VXCgAF
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App