बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. २५ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!
अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्टच्या खात्यात ४ कोटी ६० लाख रुपये जमा
https://bit.ly/36tAUkR
महाराष्ट्राला मिळाले ४.४१ लाख टन धान्य, बाराशे टन डाळी आणि ३५ लाख मोफत सिलेंडर्स; सहा कोटींना मिळाला लाभ
https://bit.ly/2yBadOU
रेल्वेमंत्र्यांच्या गुगलीवर उद्धव ठाकरेंचे महाआघाडी सरकार “क्लीन बोल्ड”
https://bit.ly/3eiJrKk
ठाकरे आणि फडणवीस
https://bit.ly/36tptJV
कामगारांच्या परवानगीवरुन योगी विरुद्ध राज ठाकरे मुकाबला
https://bit.ly/2LYIKcM
तिरुमला तिरुपती देवस्थानच्या ५० मालमत्तांचा लिलाव; निवासस्थाने, जमिनी यांचा समावेश
https://bit.ly/2WYOAkM
कडू चव… साखर कारखान्यांच्या मदतीसाठी पवार आग्रही; ठाकरे म्हणाले नको!
https://bit.ly/2TDTVMj
राजभवनावरचे निसर्ग सौंदर्य पाहायला जाणाऱ्यांना राज्यपालांनी “सूर्याची पिल्ले” दाखवली नाही म्हणजे मिळवलीन…!!
https://bit.ly/2A60Dny
उद्योगांमध्ये स्थानिक मजूरच जास्त; केवळ १०-२० टक्केच आहेत परप्रांतीय : गडकरी
https://bit.ly/3ekJ95M
शेजारील राष्ट्रांना मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन
https://bit.ly/2B06Txz
जावेद अख्तर मूळ पदावर आले; शाहीनबागींची आरती गायला लागले
https://bit.ly/3bYaKI9
पाकिस्तानवरच बाजू उलटली; इस्लामी देशांचे भारताला समर्थन
https://bit.ly/2WZXPRJ
संघ स्वयंसेवकांच्या निस्पृहतेमुळे भारावलेले जावेद अख्तर निशब्द
https://bit.ly/2TCnvSk
योगींचा संताप, मजुरांना वाऱ्यावर सोडले, मानवता उध्दव ठाकरेंना कधीही क्षमा करणार नाही
https://bit.ly/2M0E5He
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App