TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २३ एप्रिल २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. २३ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

कोरोना हॉटस्पॉट मालेगावमध्ये पोलिसांवर दगडफेक

https://bit.ly/2xINW1e

 

जगातून भारतावर, मोदींवर कौतुकाचा वर्षाव

https://bit.ly/2KrJpD5

 

अबब९३% लोकांचा मोदींवर विश्वास! आयएनएस सी व्होटर ट्रँकरचे सर्वेक्षण

https://bit.ly/2S0XziA

 

नैतिक गुंत्यात न अडकता मद्यविक्रीला परवानगी देण्याची राज यांची उद्धवना सूचना; तिजोरी झाली रिकामी, दिवस ढकलतंय सरकार

https://bit.ly/2KrwuRp

 

हल्लेखोरी ही तर खरी काँग्रेस संस्कृती; पण शहामृगी लिबरल्सही वाळूत तोंड खूपसून बसलेत!

https://bit.ly/2VtoTIq

 

टाळेबंदीनंतर परप्रांतीय मजूरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडा : अजित पवार

https://bit.ly/2VSQsK1

 

सीमेवर मार खाणाऱ्या पाकड्यांकडून भारत आणि मोदींविरोधात आता सायबर वॉर

https://bit.ly/3cKbHor

 

बातमी भारतीय फलंदाजांची शतकं स्वतःसाठी, आमच्या 30-40 धावा सुद्धा होत्या पाकिस्तानसाठी; इंझमाम उल हकचे मत

https://bit.ly/3bxYjU8

 

हल्ल्यानंतरही अर्णव आक्रमकच; सोनियांना प्रश्न विचारणारच! एफआयआरमधून युवक काँग्रेसचे नाव गायब

https://bit.ly/3cMV3Vf

 

मौत का सौदागरही नव्हती का आक्षेपार्ह भाषा : कॉंग्रेसला नेटकर्‍यांचा सवाल

https://bit.ly/2Y3bBnB

 

पालघर मॉब लिचिंगच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादीआणि कम्युनिस्टकार्यकर्ते

https://bit.ly/2VtLaWt

 

सरसंघचालक रविवारी करणार ऑनलाईन मार्गदर्शन

https://bit.ly/3bxOm95

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था