TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | १५ मे २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. १५ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

बाजार समित्यांची मक्तेदारी मोडून शेतकऱ्यांना मुक्त व्यापार साखळीशी जोडण्याची मोदी सरकारची योजना

https://bit.ly/2Lv5AbR

 

बळीराजाला बळ देण्यासाठी मोदी सरकारची दमदार ११ पावले

https://bit.ly/2T8BQ98

 

मजूर, कामगार, गरीब योजनांसाठी भारताला जागतिक बँकेकडून आणखी १ अब्ज डॉलरची मदत

https://bit.ly/3fRvyUO

 

पवारांची साखरपेरणी की राष्ट्रवादीचे फेरभांडवलीकरण?

https://bit.ly/2WYfAjg

 

मोदींची भाडेपट्टीवरील गृहसंकुल योजना, गोरगरीबांसाठी आशेचा किरण

https://bit.ly/3cCiKzA

 

घरी परतणाऱ्या मजुरांसाठी आदित्यनाथांनी खुली केली राज्याची तिजोरी

https://bit.ly/362VZSW

 

केजरीवालांची चाल; जनतेच्या सूचनांच्या नावाखाली लॉकडाऊन निर्णयाचे ओझे केंद्रावर

https://bit.ly/3fS9Dgj

 

केरळात पावसाळा यंदा चार दिवस उशीरा आयएमडीचा अंदाज

https://bit.ly/2XdBLCj

 

भारतीय वायू सेनेचा स्वदेशीचा नारा, लढाऊ आत्मनिर्भरतेसाठी तेजसचे पंख

https://bit.ly/2T8S7e4

 

अनिल देशमुख यांच्या निर्णयाविरुद्ध पालघरचे ग्रामस्थांची ऑनलाईन मोहीम

https://bit.ly/3cBuqTs

 

तेलिनीपाडा हिंसाचारातून ममतांचे भयानक मनसूबे उघड

https://bit.ly/2WSjYQA

 

रामनाथ कोविंद यांनी लावली राष्ट्रपती भवनाच्या खर्चाला कात्री

https://bit.ly/3fRVsIk

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात