What Is White Fungus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले. त्यानंतर ब्लॅक फंगसचे (म्युकरमायकोसिस) संकट सुरु असताना बिहारमध्ये व्हाईट फंगसचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा आजार ब्लॅक फंगसपेक्षा अधिक धोकादायक असून त्याचा फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत आहे. त्वचा, नखं, तोंडाच्या आतील भाग, आतडे, किडणी, प्रायव्हेट पार्ट आणि मेंदू अशा सर्वच अवयवांवर परिणाम करत असल्याचे समोर आलं आहे. पाटण्याच्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं होती. त्यांच्या चाचण्या झाल्या. पण ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाहीत. कोरोनाच्या औषधांचाही त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. तअधिक तपासण्यानंतर हा व्हाईट फंगसचा प्रकार असल्याचं समोर आलं. त्यानंतर अँटिफंगल औषधानं हे रुग्ण बरे झाले. या आजाराचं निदान कठीण आहे. पण अनेक रिपोर्ट निगेटिव्ह येतात. पण कोरोनासारखी लक्षणं आणि कफमुळं निघणाऱ्या द्रवाच्या तपासणीतून याचं निदान होतं. या आजाराविषयी जाणून घेऊ या व्हिडिओतून… Watch What Is White Fungus, Know About Mucormycosis symptoms and treatment
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App