विशेष प्रतिनिधी
तालिबान कडून अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. याकरिता काबूलच्या विमानतळावर मोठ्या संख्येत लोक देश सोडून निघण्या करिता एकत्र झाले. Three killed in Kabul airport shooting
या दरम्यान झालेल्या गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाली असल्याची माहिती मिळत आहे. अफगाणिस्तानात दोनशेहून अधिक शीख अडकलेले असल्याने त्यांना देखील भारतात परत आणण्यात यावे अशी मागणी कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी विदेश मंत्रालयाला केलेली आहे. सावधगिरी म्हणून काबुल वरून दिल्लीला येणाऱ्या सगळ्या विमानसेवा रद्द करण्यात आलेले आहेत.
Three killed in Kabul airport shooting
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App