पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीमध्ये १५००० चौरस किलोमीटर वनसंपत्ती वाढली ; वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ७ वर्षात देशात १५००० चौरस किलोमीटर वन संपत्ती वाढल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे यांनी दिली. २०३० च्या पॅरिस करारानुसार झाडे आणि जमीन तयार करुन भारत अडीच अब्ज टन कार्बन साफ ​​करण्याचे लक्ष्य पूर्ण करेल, असा दावाही प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. वन महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.  the reign of Prime Minister Narendra Modi 15,000 sq. Km

  • पारिजात वृक्षाचे रोपण करून वन महोत्सव सुरु
  •  वृक्षलागवडीस पोषक ,झाडे लावण्याचे आवाहन
  •  वृक्षलागवडीबरोबर तीन महिने संगोपन आवश्यक
  •  सर्व प्रशासनाकडून मदत मिळाल्याने जंगल वाढले
  •  पारंपरिक झाडांबरोबर फर्निचर उपयुक्त झाडे लावावी
  • १४० कोटी जनतेची साथ मिळाल्यास कायापालट

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात