WATCH : शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मारली मजल; संगमनेरचा नावलौकिक वाढवला ; विजय खंडीझोड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

प्रतिनिधी 

अहमदनगर : संगमनेर तालुका ठाण्यातील पोलिस शिपाई विजय खंडीझोड यांनी पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. नव्या उमेदीने नव्या जिद्दीने तरुणांना लाजवेल असा रुबाब त्यांचा आहे.

  • सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती उच्च पदावर पोचली
  •  संगमनेर ठाण्यात सहा वर्षे पोलिस शिपाई होते
  •  आता बढती मिळून पोलिस उपनिरीक्षक झाले
  • कर्तव्यदक्ष दक्ष व्यक्तिमत्व म्हणून ओळख
  •  निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात