माफियांनो, मध्य प्रदेश सोडा नाही तर जमीनीखाली १० फूट गाडेन, शिवराजसिंह चौहान यांचा इशारा


आजकल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही.  Madhya Pradesh माफियांविरोधात अभियान सुरु आहे. ज्या लोकांनी आपल्या ताकदीचा वापर करुन बेकायदेशीररित्या जागेवर ताबा मिळवला, ड्रग्ज माफिया, त्यांना सांगतोय, अरे ऐका रे, मध्यप्रदेश सोडा, अन्यथा जमिनीच्या 10 फूट खाली गाडेन आणि त्याचा कुणाला पत्ताही लागणार नाही, असा इशारा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिला आहे. Madhya Pradesh, you will be buried 10 feet underground, warns Shivraj Singh Chouhan

 वृत्तसंस्था

भोपाळ : आजकल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना मी सोडणार नाही. माफियांविरोधात अभियान सुरु आहे. ज्या लोकांनी आपल्या ताकदीचा वापर करुन बेकायदेशीररित्या जागेवर ताबा मिळवला, ड्रग्ज माफिया, त्यांना सांगतोय, अरे ऐका रे, मध्यप्रदेश सोडा, अन्यथा जमिनीच्या 10 फूट खाली गाडेन आणि त्याचा कुणाला पत्ताही लागणार नाही, असा इशारा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिला आहे. Madhya Pradesh, you will be buried 10 feet underground, warns Shivraj Singh Chouhan

शिवराज सिंह होशंगबाद येथे शेतकरी संमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यात गुंडगिरी, ड्रग्जची तस्करी करणाऱ्या माफियांना इशारा दिला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारीची घटना घडली तर आरोपीला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राज्याबाहेर निघून जाण्याचा इशारा दिला आहे.

Madhya Pradesh, you will be buried 10 feet underground, warns Shivraj Singh Chouhan

दहा दिवसांपूर्वी शिवराज सिंह काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत म्हणाले होते की, कमलनाथजी ऐकून घ्या. माझी जनताच माझी देवता आहे. माफियांना चांगलीच अद्दल घडवेन. ड्रग्ज, जमीन माफिया आणि गुंडांना फोडून काढेन. मला कुणीच थांबवू शकत नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण