बटाट्याच्या खमंग भजी ; खमंग आणि कुरकुरीत बनवा


प्रतीनिधी

भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. पावसाळा सुरू होताच घरी पभजीचा बेत असतोच चहासह भजी  खाण्याचा आनंद काही वेगळाच. पण अनेक महिलांची तक्रार असते की बटाटा भजी हवी तशी फुगत नाही. तळल्यानंतर काही सेकंद फक्त कुरकुरीतपणा राहतो. पण त्यानंतर लगेच नरम पडत. खमंग, कुरकुरीत भजीची रेसीपी पुढीलप्रमाणे आहे. how to potato make pakoda

बटाट्याच्या भजीसाठी लागणारे साहित्य

2 बटाटे

2 कप पाणी

1/2 कप बेसन पीठ

1/2 चमचा लाल तिखट

1/4 चमचे हळद

चवीनुसार मीठ

मूठभर ताजी कोथिंबीर

तळण्यासाठी तेल

4-5 हिरव्या मिरच्या

चिमुटभर ओवा

कुरकुरीत भजीसाठी महत्वाच्या टिप्स

– बटाटा नपातळ कापा. त्यामुळे भजी चविष्ट होतात.

– बटाटा चिरताना तो खूप वेळ पाण्यात ठेवू नका.

– बेसनचे भिजवलेले पीठ नेहमी घट्ट हवे.

– भजी कुरकुरीत हवी असेल तर पिठामध्ये किंचितसा सोडा, तांदळाचं किंवा मक्याचं थोडे पीठ घाला.

how to potato make pakoda

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात