वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील नवीन कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखावर आला आहे. दुसरी लाट कमी होऊ लागली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता कोरोना उपचारांसाठी नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. आहे.Health Ministry Guidelines Revised on corona treatment; no use of ivermectin, zinc or vitamin कोरोना उपचारासाठी यापूर्वी दिली जाणारी औषधे हटविली आहेत. विशेष म्हणजे वाफ न घेणे, व्हिटॅमिनची गोळी न खाणे आदी गोष्टी यामध्ये आहेत. दरम्यान, ऑक्सिजन आणि स्टेरॉईंडचा योग्य वापर केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. याता पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. नव्या गाईडलाईननुसार हे करायचे नाही…
Health Ministry Guidelines Revised on corona treatment; no use of ivermectin, zinc or vitamin
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App