रऊफ शरीफच्या खात्यात १ कोटी सापडले होते, पण पीएफआयच्या खात्यात १०० कोटींची रक्कम ईडीच्या तपासातून उघडकीस


वृत्तसंस्था

कोची : हाथरस प्रकरणाचा फायदा घेऊन यूपीत दंगली घडवायला आलेल्या रऊफ शरीफला काही दिवसांपूर्वी ओमानला पळून जाताना तिरूअनंतपूरम विमानतळावर पकडले… पण त्याच्या पोतडीतून वेगवेगळी माहिती पुढे यायला लागली आहे… ED in its report submitted in special PMLA Court has stated

इतकेच नाही, तर तो पळून जात असल्याच्या वेळी त्याच्या बँक खात्यात १ कोटी रूपये असल्याचे आढळले… पण पुढच्या तपासात त्याची संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या बँक खात्यांचे नंबर्स ईडीला मिळाले आणि त्यामध्ये १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम आढळली आहे. ED in its report submitted in special PMLA Court has stated

एवढ्या मोठ्या रकमेचा सोर्स तपासण्याचे काम चालू आहे. त्यामुळे रऊफच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीने विशेष न्यायालयात केली. न्यायालयाने ती मंजूर करून तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पीएफआयच्या खात्यात ही रक्कम गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणांवरून भरण्यात आली आहे. त्या सोर्सेसचे तपास करायला ईडीने सुरवात केली आहे.

ED in its report submitted in special PMLA Court has stated

रऊफच्या खात्यातील १ कोटीच्या तपासातून १०० कोटींच्या पीएफआयच्या खात्यांचा शोध लागला. आता या खात्यांच्या तपासातून आणखी किती मोठ्या खात्यांचा आणि रकमेचा शोध लागतोय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात