गुजरातमध्ये कोरोना रोखण्यासाठी चक्क यज्ञ ; सरकारी रुग्णालय, स्मशानभूमीत उपक्रम

वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातसह देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात 24 तासात 1,84,372 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी सरकारी रुग्णालय आणि स्मशानभूमीत यज्ञ करण्यात आला. yagya prevent corona in Gujarat; Government Hospital, Cemetery Activities

गुजरातच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये आर्य समाजाद्वारे यज्ञाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, यज्ञ करण्यास रुग्णालय प्रशासनानेच सांगितल्याचं आर्य समाजाच्या सदस्यांनी सांगितले आहे.स्मशानभूमीतही केला यज्ञ

आर्य समाजाच्या सदस्यांनी स्मशानभूमीत जाऊनही यज्ञ केला होता. रामनाथ घेला आणि कुरुक्षेत्र स्मशानभूमीत हा यज्ञ केला, असे आर्य समाजचे अध्यक्ष उमाशंकर आर्य यांनी वृत्तपत्राला सांगितले.

yagya prevent corona in Gujarat; Government Hospital, Cemetery Activities

विशेष बातम्या