काश्मिरात सुरक्षा दलांकडून दोन दहशतवाद्यांचा खातमा


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर – काश्मिरमधील रंगरेठमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झज्ञले. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.Two twrrosist killed In Kashmir

त्यानंतर, सुरक्षा दले आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला. शोधमोहीम सुरू केली.यावेळी दहशतवादी व सुरक्षा दलांत चकमक झाली. या ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी दलावर बेछूट गोळीबार केला.सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अज्ञात दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी, रविवारी दक्षिण काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी जैशे मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते.

Two twrrosist killed In Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती