वृत्तसंस्था
बंगळूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करताना आता आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही, असा आदेश कर्नाटक सरकारने काढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशाना मोठा दिलासा मिळाला आहे. Travel in Karnataka No RTPCR test report required; The bond was lifted
कोरोना संक्रमण वाढल्याने कर्नाटक सरकारने हा अहवाल देणे बंधनकारक केले होते. तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कसून तपासणी सुरु केली होती. त्याचा अनेकांना फटका बसला होता. तसेच अर्क वाहने परत देखील धाडली होती. राज्यात कोरोना संक्रमण वाढू नये, यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता कोरोनाची लाट ओसरताच चाचणीचे निर्बंध शिथील केले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App