देशातील एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४, ओडिशात सर्वाधिक; सरकारची लोकसभेत माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील वृद्धाश्रमाची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४ असून सर्वाधिक वृद्धाश्रम ओडिशा राज्यात आहेत. The total number of old age homes in the country is 534. Highest in Odisha; Government information in Lok Sabha

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रमांतर्गत देशभरात एकूण ५३४ वृद्धाश्रम आहेत.ते म्हणाले की ओडिशामध्ये वृद्धाश्रमांची सर्वाधिक संख्या ८५ आहे, तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून तेथील संख्या ६५आहे. कुमार यांच्या मते, गोवा, पंजाब, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक वृद्धाश्रम आहेत.

The total number of old age homes in the country is 534. Highest in Odisha; Government information in Lok Sabha

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी