तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिकांचा समावेश, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली: ‘तालिबान्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये दोन मल्याळम नागरिकांची भरती केली आहे’, असा दावा काँग्रेस नेते शशी थरुर यांनी मंगळवारी केला. याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका व्हिडिओही शेअर केला आहे.The Taliban include two Malayalam nationals, claims Congress leader Shashi Tharoor

शशी थरुर यांनी ज्या व्हिडिओला कोट केले आहे. त्यात दोन तालिबानी दिसत आहेत. थरुर यांच्या दाव्यानुसार, ते दोघे मल्याळम भाषेत बोलत आहेत. या आठ सेकंदाच्या व्हिडिओत ‘समसारीकेत्ते’ म्हणत आहेत आणि दुसरा तालिबान्याला तो शब्द कळतोय.



अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. रविवारी त्यांनी राजधानी काबूलवरही ताबा मिळवला. यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह अनेक नेते देश सोडून पळून गेले. अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे.

 

The Taliban include two Malayalam nationals, claims Congress leader Shashi Tharoor

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात