सायबर सुरक्षेकडे लक्ष देणे काळाची गरज; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे मत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताच्या सायबर स्पेसचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. स्पेसमधील कोणतीही त्रुटी राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करू शकते. त्यामुळे सायबर सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केली. The need for time to pay attention to cyber security; Opinion of National Security Advisor Ajit Doval



नॅशनल सायबर एक्सरसाइजचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सायबर स्पेसमधील कोणत्याही धोक्याचा थेट परिणाम देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेवर होतो. ते म्हणाले, “आम्हाला आमच्या सायबर स्पेसचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सायबर सुरक्षा हा कोणत्याही यशस्वी डिजिटल परिवर्तनाचा पाया आहे.”

The need for time to pay attention to cyber security; Opinion of National Security Advisor Ajit Doval

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात