भारतीय लष्कराला ११८ अर्जुन रणगाडे देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ७ हजार ५२३ कोटींची ऑर्डर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अत्याधुनिक रणगाडे हे भारतीय लष्कराचा कणा मानले जातात. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ७ हजार ५२३ कोटीचे ११८ अर्जुन रणगाडे खरेदीच्या करारावर शिक्कामोर्तब केले. त्यासाठी हेवी व्हेईकल्स फॅक्टरीला ऑर्डर दिली. त्यामुळे लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. The defence ministry placed the order for the Arjuna Mk-1A tanks with the Heavy Vehicles Factory (HVF), Avadi, Chennai.

संरक्षण मंत्रालयाने हेवी व्हेईकल्स फॅक्टरी (HVF), आवडी, चेन्नईला अर्जुन Mk-1A रणगाड्यासाठी ऑर्डर दिली. एमबीटी Mk-1A हे अर्जुन रणगाड्याचे नवीन रूप आहे.

७ हजार ५२३ कोटीच्या ऑर्डरमुळे संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला आणखी चालना मिळेल आणि ‘आत्मनिर्भर भारत’ साध्य करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ” असे मंत्रालयाने सांगितले. हे रणगाडे सर्व भूभागांमध्ये वापरता येतील. दिवस आणि रात्री अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.

The defence ministry placed the order for the Arjuna Mk-1A tanks with the Heavy Vehicles Factory (HVF), Avadi, Chennai.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात