पुतीन यांनी बडतर्फ केले आठ कमांडर , युक्रेन फत्ते करण्यास विलंब केल्यामुळे संतप्त, कठोर कारवाई


वृत्तसंस्था

मॉस्को : युक्रेन फत्ते करण्यात विलंब लागत असल्याने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आठ कमांडरवर कठोर करवाई करून त्यांना बडतर्फ केले आहे. Putin fires eight commanders, delays crackdown on Ukraineयुक्रेन काही दिवसांतच फत्ते करू, असे मनसुबे पुतीन यांनी बाळगले होते. परंतु त्यांची युद्धनीती जास्त लांबली. त्यामुळे नाराज झालेल्या पुतीन यांनी लष्कराच्या आठ कमांडरना बडतर्फ केले. हे सर्व कमांडर पूर्व आणि दक्षिण युक्रेनच्या आघाडीवर तैनात होते. रशियन सैन्याला युक्रेनच्या लष्कराने कडवा विरोध केल्यानंतर रशियाला आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागला. युक्रेनच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष आेलेक्सी दालिनोव्ह म्हणाले, दोन-तीन दिवसांत युक्रेन फत्ते करता येईल, असे वाटल्याने रशिया आश्वस्त होते.

Putin fires eight commanders, delays crackdown on Ukraine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था