ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन यांना कन्यारत्न, राणी एलिझाबेथ यांचे ११ वे पतवंड


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांना कन्यारत्न झाले आहे. हॅरी यांनी त्यांच्या आईच्या नावावरून, म्हणजेच लेडी डायना यांच्या नावावरून मुलीचे नाव लिलीबेट ‘लिली’ डायना माउंटबॅटन-विंडसर असे ठेवण्यात आले आहे. Princess Harry and Megan of Britain were crowned the 11th daughter of Queen Elizabeth

लिलीच्या जन्माबाबत ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आनंद व्यक्त केला आहे. लिली हे त्यांचे ११ वे पतवंड आहे. ब्रिटनमध्ये लोकशाही असली तरीही तेथील जनता राजघराण्यावार निस्सिम प्रेम करते. तेथील प्रथा व परंपरांमध्ये महाराणीला तसेच राजघराण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे राजघराण्यातील प्रत्येक घडामोडीविषयी ब्रिटनवासियांना कमालीचे आकर्षण असते.



राजघराण्याच्या संबंधि प्रत्येक घडामोड त्यामुळेच आजही ब्रिटनमध्ये मोठी बातमी बनते. हॅरी आणि मेगन यांनी राजघराण्याच्या सर्व जबाबदाऱ्या सोडून देऊन अमेरिकेला वास्तव्य केले आहे. हॅरी आणि मेगन यांना आधीही एक मुलगा आहे.

Princess Harry and Megan of Britain were crowned the 11th daughter of Queen Elizabeth

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात