चीनमधील शांघाय शहरात कोरोनाची नवी लाट; पहिल्यांदा तीन जणांचा मृत्यू झाल्याने घबराट


वृत्तसंस्था

बीजिंग : चीनमधील शांघाय शहरात कोरोनाची नवी लाट आली असून पहिल्यांदा तीन जणांचा मृत्यू झाल्याने घबराट उडाली आहे. New wave of corona in Shanghai, China; Panic over the first three deaths

नवीन लाटेत पहिल्यांदाच शांघाय (चीन) येथे रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांचे वय ८९ ते ९१ वर्षे होते. ते इतर आजारांनी त्रस्त होते. विशेष म्हणजे, २.५ कोटी लोकसंख्येच्या शांघायमध्ये, ३ आठवड्यांच्या लॉकडाऊनमध्ये सोमवारी २२२४८ प्रकरणांची नोंद झाली.



शांघाय हे चीनचे मोठे शहर असून तेथे कोरोना संक्रमण झाल्याने लॉकडाऊन लागू केला असून लोकांना बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. दोन कोटीवर लोक घरात बंद आहेत.

New wave of corona in Shanghai, China; Panic over the first three deaths

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात