जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी जाहीर; विमानतळ, स्टेशनवर लोकांची झुंबड


वृत्तसंस्था

टोकियो : जपानमध्ये गोल्डन वीकची सुटी तब्बल दोन वर्षानंतर जाहीर झाली आहे. त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांमुळे विमानतळ, स्टेशनवर झुंबड उडाली आहे. Japan announces Golden Week holidays; Crowds at the airport, stationजपानमध्ये २९ एप्रिल ते ५ मे या कालावधीत एगॉन शुकान नावाचा उत्सव साजरा केला जात आहे. त्याला गोल्डन वीक असेही म्हणतात.

कोरोनामुळे बंदीच्या दोन वर्षांनंतर पुन्हा पर्यटन सुरू झाले आहे. लोकांनी एक-दोन दिवस आधीच जपानमध्ये प्रवास करण्यास सुरुवात केली. यामुळे जपानचा पर्यटन आणि प्रवास उद्योग अडीचपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. रेल्वेस्थानक आणि विमानतळांवर मोठी गर्दी झाली आहे.

Japan announces Golden Week holidays; Crowds at the airport, station

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”