वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी चे उमेदवार जगदीप धनकवडे यांनी काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मार्गदर्शन यांच्यावर 346 मतांनी मात करत निवडणूक जिंकली आहे. लोकसभा आणि राज्यसभा मिळून 528 खासदारांनी त्यांना मतदान केले आहे. ते भारताचे उपराष्ट्रपती बनले आहेत. Jagdeep Dhangad won by securing 528 votes; As many as 15 votes of MPs were rejected
लोकसभा आणि राज्यसभा मिळून 780 मतदारांपैकी 725 खासदार मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. मतदानाचे हे प्रमाण 92.94% होते. जगदीप धनगड यांना 528 मते मिळाली, तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मध्ये मिळाली.
Jagdeep Dhankhar Profile : शेतकऱ्याचा मुलगा ते राज्यपाल… ममतांशी 36चा आकडा, जाणून घ्या, NDAचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार धनखड यांच्याबद्दल
उपराष्ट्रपती पदासारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत मर्यादित मतदार असताना खासदारांची तब्बल 15 मते बाद झाली आहेत, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या 4 खासदारांनी मतदानात सहभागच नोंदवलेला नाही. जगदीप धनगड यांना 528 मते मिळाल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे अधिकृतरित्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून 528 खासदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभेचे सेक्रेटरी जनरल उत्पल कुमार सिंग यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला आहे. जगदीप धनगड 346 मतांनी विजयी
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App