इस्रोने वर्षातील पहिला पर्यवेक्षण उपग्रह ; (EOS)-04 अंतराळात यशस्वी धाडला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना म्हणजेच इस्त्रोनं यावर्षीची पहिला पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात यशस्वीपणे पाठवला आहे. Indian Space Research Organisation launches PSLV-C52/EOS-04 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota

आज पहाटे ५.५९ वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लॉंट व्हेईक येथून यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलं. त्याद्वारे पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात पाठवला.



आज सकाळी मिशन अंतर्गत तीन सॅटेलाईट लाँच केले. यामध्ये EOS-04 रडार इमेजिंगचा समावेश आहे. यामुळे शेती, वनसंपदा आणि वृक्षारोपण, मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान, पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत.

Indian Space Research Organisation launches PSLV-C52/EOS-04 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात