Ind vs Aus : थ्री चिअर्स फाॅर स्मृती मानधना… हिप हिप हुर्रे ! हिट्स १०० ! पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली खेळाडू …


  • गुलाबी बॉल कसोटीत शतक ठोकणारी स्मृती मानधना पहिली भारतीय महिला ठरली..

  • भारताकडून गुलाबी बॉल कसोटीत शतक झळकावणारी विराट कोहलीनंतर मंधाना ही दुसरी क्रिकेटपटू आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधनानं ऐतिहासिक विक्रम केला आहे. ती पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली खेळाडू ठरली आहे. कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची स्थिती मजबूत आहे. India vs Australia W: Smriti Mandhana hits maiden hundred, becomes 1st Indian woman centurion in Pink-ball Test

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये (India vs Australia) सुरु असलेल्या एकमेव पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारतानं आतापर्यंत पहिल्या डावात एक विकेट गमावत 158 धावा केल्या आहेत.



यात स्मृतीच्या (Smriti Mandhana) शतकाचा समावेश आहे. स्मृती मानधानने सर्वोत्कृष्ट खेळी करत पहिल्या दिवसअखेर नाबाद 80 धावा पहिल्या दिवशी केल्या आहे. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवण्यात आला होता. पहिल्या दिवशी एक विकेटच्या बदल्यात 132 धावा केल्या होत्या. भारताची सलामीवीर 64 चेंडूत 31 धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर आलेल्या पूनम राऊत सोबत स्मृती मानधनानं भारताच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत 55 षटकात भारतानं स्मृती नाबाद 102 आणि पूनम राऊत 19 धावांवर खेळत आहे.

India vs Australia W: Smriti Mandhana hits maiden hundred, becomes 1st Indian woman centurion in Pink-ball Test

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात