महाराष्ट्रात उद्यापर्यंत उष्णतेची लाट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इंडियन मेटलर्जिकल डिपार्टमेंटने पाच दिवसांत १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, जम्मू आणि हिमाचल प्रदेशात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. Heat wave in Maharashtra till tomorrowमहाराष्ट्रात ५ ते ७ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येऊ शकते. गुजरात, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Heat wave in Maharashtra till tomorrow

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण