लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही; ग्रॅमी आणि ऑस्करवर सिंघवी याचे टीकास्त्र


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही. त्याबाबत ग्रॅमी आणि ऑस्करच्या आयोजकांवर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी टीकास्त्र सोडले आहे. No tribute to Lata Mangeshkar; Singhvi’s atttkaed the Grammys and Oscarsमंगळवारी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांना ग्रॅमी आणि ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली अर्पण केली नाही. त्याबाबतचे ट्विट त्यांनी केले:
ते म्हणाले, “हे त्यांचे नुकसान आहे, आमचे नाही.” सिंघवी पुढे लिहितात, “गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली नाही. हा प्रकार सोहळ्याच्या आयोजकांचा कोटेपणा आहे. पण,आम्ही भारतीय त्या गोष्टींसाठी पाश्चिमात्यांकडून मान्यता मागत नाही आहोत. या कोटेपणामुळे त्यांचेच नुकसान आहे. भारताचे नाही, अशा शब्दात त्यांनी टिका केली.

No tribute to Lata Mangeshkar; Singhvi’s atttkaed the Grammys and Oscars

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण