डेरा प्रबंधन समितीचे सदस्य हत्या प्रकरण , गुरमित राम रहीम दोषी लवकरच होणार शिक्षा


विशेष प्रतिनिधी

पंचकुला – डेरा प्रबंधन समितीचे सदस्य असलेल्या रणजितसिंह यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेराप्रमुख गुरमित राम रहीम याच्यासहित पाच आरोपींना दोषी ठरविले. सर्वांना १२ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. Gurumeet Ram Rahim convicted

गुरमित राम रहीम आणि कृष्णकुमार या दोघांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते, तर इतर आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल हे न्यायालयात उपस्थित होते.
डेसा प्रबंधन समितीचे सदस्य असलेले रणजितसिंह यांची हत्या १० जुलै २००२ रोजी झाली होती.



त्यानंतर झालेल्या पोलिस तपासाबाबत नाराजी व्यक्त करत रणजितसिंह यांच्या वडिलांनी जानेवारी २००३मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआयकडे तपास देण्याची मागणी केली होती. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते.

Gurumeet Ram Rahim convicted

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात