डिझायनर सब्यसाची मुखर्जी पून्हा एकदा ट्रोलचे शिकार


विशेष प्रतिनिधी

मुबंई : डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना इंटरनेटवर पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. त्यांच्या दागिन्यांच्या नव्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या मॉडेल्स दुःखी आहेत असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. याआधी देखील सब्यसाची यांना ट्रोल करण्यात आले होते. मंगळसूत्राच्या अॅड दाखवण्यात आलेला मॉडेल्स वरून त्यांना ट्रोल केले होते.

Designer Sabyasachi Mukherjee is once again a victim of trolls

आपण अशा देशांमध्ये राहतो जिथे मुलीने नेहमी सुंदर दिसले पाहिजे. बारीक, वेल मेंटेन्ड, आनंदी आणि सकारात्मक राहिलं पाहिजे असा आग्रह धरला जातो. या मेंटॅलिटी वरुनच कदाचित इंटरनेटवर या मॉडेल्सची ट्रोलिंग चालू आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी अतिशय वाईट कमेंट्स केल्या आहेत. या मॉडेलची ब्लड टेस्ट केली पाहिजे, त्यांना औषधं दिली पाहिजेत अशा प्रकारच्या कमेंट्स केलेल्या आहेत. बऱ्याच लोकांनी या मॉडेल्सच्या स्क्रीनवर आणि हेल्थ वरूनही कमेंट केल्या आहेत.


बॉलिवूडचे तीन फॅशन डिझायनर्स ईडीच्या रडारवर, मनी लाँडरिंग प्रकरणात बजवली चौकशीची नोटिस


स्त्रियांनी मेक उप केला तरी जास्त मेक उप केला म्हणून ट्रोल केले जाते. जरा वजन वाढले तरी समाजातील अनेक लोकांकडून काळजीवाहू फुकटचे सल्ले देखील मिळत असतातच. नेटकाऱ्यांनीही ह्याच गोष्टींचा पायपूरावा केलेला दिसतोय. जो की अजीबात योग्य नाही.

 

Designer Sabyasachi Mukherjee is once again a victim of trolls

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण