सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्या डान्सवर विखे पाटलांची प्रतिक्रिया , म्हणाले ….


संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’या गाण्यावर डान्स केला आहे. Vikhe Patil’s reaction to Supriya Sule and Sanjay Raut’s dance, said ….


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत यांच्या विवाहानिमित्त नुकताच संगीत सोहळा पार पाडला.यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’या गाण्यावर डान्स केला आहे.दरम्यान हा डान्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यावरुनच भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.यावेळी विखे पाटील म्हणाले की , “ सध्या एसटी कर्मचारी तसेच शेतकरी आत्महत्या करत आहेत.आणि दुसरीकडे तुम्ही काय करताय तर लग्नात नाचताय.लोकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत.त्यामुळे गावची गावे अंधारात राहत आहेत. आण तुम्ही डान्स करत आहात.तुम्ही जनची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”

Vikhe Patil’s reaction to Supriya Sule and Sanjay Raut’s dance, said ….

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण