सरकारने दोन महत्वाच्या चाचण्या मोफत केल्याने गोव्याचा कोरोना मृत्यूदर झाला कमी, विश्वजित राणे यांची माहिती


कोरोनामुळे होणाºया मृत्यूची संख्या कमी करण्यात गोवा सरकारला मोठे यश आले आहे. कोरोनाचे निदान होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या दोन चाचण्या मोफत केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे निदान लवकर होणे शक्य झालेआहे. त्यामुळे गोव्यातील मृत्यूदर कमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.Corona mortality rate has come down as two important tests are free, Vishwajit Rane said


विशेष प्रतिनिधी

पणजी : कोरोनामुळे होणाºया मृत्यूची संख्या कमी करण्यात गोवा सरकारला मोठे यश आले आहे. कोरोनाचे निदान होण्यासाठी महत्वाच्या असलेल्या दोन चाचण्या मोफत केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे निदान लवकर होणे शक्य झालेआहे.

त्यामुळे गोव्यातील मृत्यूदर कमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली.राणे म्हणाले, कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी वेळेत आरोग्य सुविधा पुरविणारे गोवा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.गोव्यात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या साडेचार हजार आहे. गोवा मेडीकल कॉलेजने मोफत डी-डीमर आणि इंटरल्युकिन चाचणी मोफत सुरू केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लवकरात लवकर उपचार देणे शक्य झाले आहे.

राणे यांनी सांगितले की गोव्यातील रेमेडिसिवर इंजेक्शनचाही पुरेसा साठा आहे. पाच हजार इंजेक्शन राखीव ठेवण्यास सांगितले आहे.

Corona mortality rate has come down as two important tests are free, Vishwajit Rane said

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण