ब्रिटनमध्ये कोरोनाचे थैमान, एका दिवसात लाखांपेक्षा अधिक जणांना बाधा ; १३७ जणांचा झाला मृत्यू


वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून शुक्रवारी २४ तासांमध्ये एक लाख २२ हजार १८६ जणांना झाल्याचे उघड झाले. १३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
Corona blast in Britain, hitting more than a million people a day; 137 people died

युरोपीय देशांमध्ये कोरोना संसर्गाची लाट आली आहे. यामध्ये ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.ब्रिटनमध्ये एका आठवड्यात ओमियक्रॉनमुळे रुग्णसंख्या ४८ टक्क्यांनी वाढली. आठवड्यात ७ लाखांहून अधिक जणांना कोरोना झाला. रुग्णालयात दाखल होण्याचा दर आठ टक्क्क्यांनी वाढला आहे.अनेक रुग्ण घरीच बरे झाले

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमियक्रॉन झालेल्या ७० टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज पडली नाही. तसेच लसीचा बुस्टर डोस घेतल्यानंतर १० आठवड्यामध्ये ओमियक्रॉनचा धोका टळल्याचे स्पष्ट झाले. ब्रिटनमध्ये नोव्हेंबरमध्ये ओमियक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता.

Corona blast in Britain, hitting more than a million people a day; 137 people died

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती