भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या जीवाला धोका; सुरक्षा पुरविण्याची मागणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी जीवाला धोका असल्याने सुरक्षा पुरविण्याची मागणी केंद्र सरकरकडे केली आहे. BJP’s Minority Morcha president Jamal Siddiqui’s wait for security cover

नागपूरचे रहिवासी असलेले जमाल सिद्दीकी यांना राज्याने आणि दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. आता केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, मला कट्टरपंथी विचारां च्या लोकांकडून ठार करण्यात येईल, अशा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे मला सुरक्षा पुरविली जावी. मला सतत मिळणाऱ्या धमक्या पाहता सुरक्षा कवचासाठी मी विनंती करत आहे. मला हिजबुल मुजाहिद्दीनकडून धमकी मिळाली होती आणि मी एफआयआरही नोंदवला होता. आतापर्यंत, दिल्ली पोलिस किंवा महाराष्ट्र सरकारने मला सुरक्षा दिलेली नाही,” असे सिद्दीकी यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी संरक्षणासाठी सशस्त्र रक्षक आहे. मात्र, ती सुरक्षा केवळ नागपूरसाठी असून, गार्डला त्याच्यासोबत टूरवर जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे मला फिरते सुरक्षा पथक केंद्राने पुरवावे.

BJP’s Minority Morcha president Jamal Siddiqui’s wait for security cover

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण