भाजप अध्यक्ष नड्डा यांचा ट्विटर अकाउंट हॅक; युक्रेन मदतीचे आवाहन करणारे संदेश प्रसारित


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ट्विटर अकाउंट हॅक केल्याने खळबळ उडाली होती. परंतू तो रविवारी पूर्ववत कार्यरत देखील झाला आहे. BJP president Nadda’s Twitter account hacked; broadcasts messages calling for Ukraine help

त्याच्या ट्विटर अकाउंटचे नामकरणं ” ICG OWNS INDIA”, असे केले होते. युक्रेनच्या क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून देणगी द्या, असे त्यांच्या अकाउंटवर दिसले. त्याचे स्क्रीन शॉट देखील पाहायला मिळाले. युक्रेनच्या पाठीशी उभे रहा, क्रिप्टो करन्सीतून युक्रेनच्या सहाय्य करा, असे आवाहन करणारे संदेश त्यांच्या अकाउंटवर झळकले.अर्थात ते त्यांनी पाठविले नव्हते. त्यामुळे खाते हॅक झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान , तुमचा अकाऊंट हॅक झालेला नाही, सर्व देणग्या या युक्रेनला पाठविल्या जातील, असे हिंदीत लिहिले होते. केंद्र सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कानी ही बाब घातली असून त्यांनी न केलेले ट्विट त्यांच्या खात्यातून हटविले आहेत तसेच त्यांच खाते पूर्ववत केले आहे.

BJP president Nadda’s Twitter account hacked; broadcasts messages calling for Ukraine help

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती