भिवंडी : दापोडा परिसरातील सॉक्सो कंपनीला भिषण आग , मोठ्या प्रमाणात वित्तहानी


घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.Bhiwandi: A huge fire at Soxo Company in Dapoda area, causing huge financial loss


विशेष प्रतिनिधी

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरात असलेल्या सॉक्सो या कंपनीला भिषण आग लागली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.या घटनेमध्ये कंपनीतील सर्व सामान जळून खाक झाले आहे.मोठी वित्तहानी झाली आहे.या कंपनीमध्ये मोजे तयार करण्यात येतात.

Bhiwandi: A huge fire at Soxo Company in Dapoda area, causing huge financial loss

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर