तब्बल ७० खोटे खटले दाखल करणाऱ्याला अझीम प्रेमजी यांनी केले माफ; सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विप्रो उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी त्यांच्याविरोधात ७० खटले दाखल करणाऱ्याला माफ केले आहे.उद्योजक कसा असावा, याचे सर्वोत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले. विशेष म्हणजे प्रेमजी यांच्या या कृतीचे कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. Azim Premji pardons those who have filed 70 false cases; Appreciation from the Supreme Courtअझीम प्रेमजी आणि त्यांच्या सहकार्याविरोधात एक नाही तर तब्बल ७० खटले सुब्रमण्यम यांनी दाखल केले होते. पण, त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच त्यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या सुब्रमण्यम यांना प्रेमजी यांची माफी मागावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु प्रेमजी यांनी खटले दाखल करणाऱ्या सुब्रमण्यम यांना माफ केल्याचे म्हटले आहे.

 Azim Premji pardons those who have filed 70 false cases; Appreciation from the Supreme Court

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती