अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक हैराण; रत्नागिरी जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान


वृत्तसंस्था

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक हैराण झाले आहेत . रत्नागिरी जिल्ह्यात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्यामुळे रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांतील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. आंबा काढणीला आला आहे. तर काही बागांमध्य झाडांना मोहोर आला आहे. अशा वेळी अवकाळी पाऊस झाल्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अनेक बागांमध्ये आंबा गळून गेला अथवा खराब झाला. Unseasonal rains in kokan,Mango crop damage in Ratnagiri districtहापूस आंब्याची काढणी अनेक ठिकाणी सुरूवात झाली आहे. पावसामुळे काम दोन दिवस पुढे ढकलावे लागले. बदललेल्या वातावरणामुळे आंबा पिकावर कीडरोग पसरण्याचा धोका आहे. याआधीही एकदा कीड रोगाचा फटका बसला आहे. कीड रोगामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.

Unseasonal rains in kokan,Mango crop damage in Ratnagiri district

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती