युक्रेनवर हल्ले सुरूच, रशियन सैन्याने रुग्णालय ताब्यात घेऊन ४०० जणांना ठेवले ओलीस


वृत्तसंस्था

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाचा आज २१ वा दिवस आहे. रशिया युक्रेनच्या शहरांमधील नागरी भागांवर सतत बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यात अनेक भारतीय अडकले होते. त्यांना रशियन शहरांमधूनही परत आणले जात आहे. खेरसनमध्ये अडकलेल्या ३ भारतीयांना सिम्फेरोपोल आणि मॉस्कोमार्गे बाहेर काढण्यात आले. Attacks on Ukraine continue, Russian forces seize hospital and hold 400 hostages



येथे, रशियाने मारियुपोलमधील सर्वात मोठे रुग्णालय ताब्यात घेतले आहे. येथील उपमहापौर म्हणाले की, रशियन सैन्याने डॉक्टर आणि रुग्णांसह ४००जणांना ओलीस ठेवले होते. त्यांना बाहेर पडू दिले जात नाहीये.

Attacks on Ukraine continue, Russian forces seize hospital and hold 400 hostages

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था