भारत-बांग्लादेश सीमेवर जाणवले भूकंपाचे हादरे , ६.३ रिश्टर स्केलची तीव्रता, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण


भारत म्यानमार सीमेवरील बांग्लादेशच्या चितगांव पासून पुर्वेकडे १७५ किमीवर भूकंपाचं केंद्र असाव. 6.3 magnitude earthquake shakes India-Bangladesh border


विशेष प्रतिनिधी

ढाका : भारत आणि बांगलादेश सीमेवर भूकंपाचे धक्के बसले आहेत.युरोपीयन-भूमध्य भूकंप केंद्राने याबाबतची माहिती दिली आहे.हे भूकंपाचे धक्के शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या आसपास बसले आहेत. भारत म्यानमार सीमेवरील बांग्लादेशच्या चितगांव पासून पुर्वेकडे १७५ किमीवर भूकंपाचं केंद्र असाव.

दरम्यान भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. हे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपाचे हादरे जाणवत असताना काही लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याचेही समोर आलेय.

6.3 magnitude earthquake shakes India-Bangladesh border

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात