आंध्र प्रदेशातील गावात महिन्यात ४ जणांचा मृत्यू; कोरोना संक्रमण झाल्याने लॉकडाऊन केला लागू


वृत्तसंस्था

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील वन्नावलसा गावातील रहिवाशांनी कोरोना संक्रमण झाल्याने लॉकडाऊन लागू केला आहे. 4 deaths a month in a village in Andhra Pradesh; Lockdown due to corona infection applied१७ ते २५ एप्रिल या कालावधीत एका महिन्यात ४ लोकांचा “गूढ” मृत्यू झाल्यानंतर गावात लॉकडाऊन लागू केले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील अनेक लोक आजारी पडले आहेत. गावकऱ्यांमध्ये या आजारामुळे अंधश्रद्धा देखील पसरली आहे.

4 deaths a month in a village in Andhra Pradesh; Lockdown due to corona infection applied

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था