विशेष प्रतिनिधी
कोलकता – पश्चि म बंगालमधील सर्व शिक्षिकांना प्रत्येक महिन्यातील दोन दिवस मासिक पाळी रजा देण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे. ‘द ग्रेटर ग्रॅज्युएट टिचर्स असोसिएशन’ या शिक्षक संघटनेने यासंदर्भात राज्याचे शिक्षण मंत्री व्रत्य बसू यांना पत्र लिहिले आहे.West Bengal teachers demand for two day leave
आतापर्यंत अशा प्रकारची मागणी कधी फुडे आलेली नव्ती. त्यामुळे या मागणीला महत्व आहे. राज्यातील ममता सरकारने जर ही मागणी मान्य केल्यास ती महत्वाची घटना मानावी लागेल. संघटनेच्या अध्यक्षा ध्रुवपद घोषाल म्हणाले की, राज्यात शिक्षकांची संख्या निम्मी आहे.
हिंदू सणांवर निर्बंध; महाराष्ट्राची पश्चिम बंगालशी तुलना; नितेश राणे यांची ठाकरे – पवार सरकारवर टीकेची झोड
त्यांच्या मासिक पाळीच्या काळात शाळेत उपस्थित राहण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून या काळात दोन दिवस पगारी रजा देण्याची आमची मागणी न्याय आहे. शिक्षणाशिवाय अन्य क्षेत्रांतील महिलांनाही अशी रजा मिळावी, असे संघटनेचे मत असल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App