वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आयोध्या राम मंदिराचा मुद्दा विरोधकांच्या हातातले हत्यार होते राम मंदिर बांधले तर दंगली होतील, एका समुदायाला टार्गेट केले जाईल, वगैरे धमक्या विरोधक द्यायचे, पण आता राम मंदिर तर बांधले. लोकांनी उत्साहात स्वागत केले त्यामुळे विरोधकांच्या हातातले हत्यार निसटून गेले. त्यामुळे विरोधक पिसाटले, अशा प्रखर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांवर घणाघात केला आहे. Weapons of Ram Mandir protest got out of hand, opponents crushed; Modi’s strike
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी विविध वादग्रस्त मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. या मुलाखतीत त्यांनी राम मंदिर, द्रमुकचा सनातन विरोधी मुद्दा, युक्रेन-रशिया युद्ध, इलेक्टोरल बाँड्स, भारताचा विकास रोडमॅप अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App