
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील वृद्धाश्रमाची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४ असून सर्वाधिक वृद्धाश्रम ओडिशा राज्यात आहेत. The total number of old age homes in the country is 534. Highest in Odisha; Government information in Lok Sabha
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रमांतर्गत देशभरात एकूण ५३४ वृद्धाश्रम आहेत.
ते म्हणाले की ओडिशामध्ये वृद्धाश्रमांची सर्वाधिक संख्या ८५ आहे, तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून तेथील संख्या ६५आहे. कुमार यांच्या मते, गोवा, पंजाब, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक वृद्धाश्रम आहेत.
The total number of old age homes in the country is 534. Highest in Odisha; Government information in Lok Sabha
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत आरआरआर चित्रपटाचा डंका; आमिर खानच्या या चित्रपटला टाकले मागे
- कर्नाटकात मशिदींवरील भोंगे उतरविणार; राज ठाकरे यांची सूचना स्वीकारली; आता ठाकरे – पवार सरकारची वेळ
- संघाच्या पथसंचलनावर फुले उधळणाऱ्या मुस्लिम डॉक्टरविरोधात फतवा; मशिदीत जाण्यापासून रोखले
- मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये
- आणखी एक देश दिवाळखोरीत : श्रीलंकेनंतर आता लेबनॉनने जाहीर केले गंभीर आर्थिक संकट; तिजोरी रिकामी, खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर