विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचे मतदान गुरुवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले. 7 एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 60 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत. त्याच वेळी, सध्याचा सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती (बीएसआर) 101 जागांवरून 50 पर्यंत कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भाजपला सर्वाधिक फक्त 10 जागा मिळतील, असे सांगितले जात आहे. Telangana Exit Poll BRS vs congress
2023च्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल
तेलंगणा एक्झिट पोल एकूण जागा- 119 बहुमत – 60
न्यूज 24 आजचा चाणक्य काँग्रेस 71 BRS 33 भाजप 7 इतर 8
टाइम्स नाऊ ईटीजी काँग्रेस 60-70 BRS 37-45 भाजप 6-8 इतर 5-7
एबीपी – सी व्होटर काँग्रेस 49-65 BRS 38-54 भाजप 5-13 इतर 5-9
इंडिया टीव्ही CNX काँग्रेस 63-79 BRS 31-47 भाजप 2-4 इतर 5-3
टीव्ही-9 भारत काँग्रेस 49-59 BRS 48-58 भाजप 5-10 इतर 6-8
रिपब्लिक टीव्ही काँग्रेस 58-68 BRS 48-58 भाजप 4-10 इतर 5-7
जन की बात काँग्रेस 48-64 BRS 40-55 भाजप 7-13 इतर 4-7
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App