‘रिव्हर्ट बॅक टू इस्लाम’ मोहिमेतून धर्मांतर, एनसीआर’मधील सहा शाळा निशाण्यावर

विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्‍याच्या घटनेत आणखी एक माहिती उघड झाली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) मूकबधिरांसाठीच्या सहापेक्षा जास्त शाळा या टोळीच्या निशा्ण्यावर होत्या. या टोळीतील लोक या शाळांपर्यंत पोचले होता का, याचा एटीएस करीत आहे. six schools are on ATS radar

मूक-बधिर मुले व महिलांचे धर्मांतर ‘रिव्हर्ट बॅक टू इस्लाम’ या मोहिमेअंतर्गत सुरु होते. बिगर मुस्लिमांना इस्लाम पुन्हा इस्लाम धर्माकडे नेणे या मोहिमेचा हेतू होता. स्वतःच्या धर्माबद्दल तिरस्काराची भावना रुजवून धर्मांतर केले जात होते.

या प्रकरणी मौलाना महम्मद उमर गौतम आणि जहाँगीर आलम कासमी यांना अटक केल्यानंतर रोज नवी माहिती उघड होत आहे. ‘एनसीरआर’च्या शहरांमध्ये १०० पेक्षा अधिक मूकबधिर किंवा दिव्यांगांच्या शाळा, कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आहेत. यात देशभरातून लोक शिकतात, प्रशिक्षण घेतात. या धर्मांतर करणाऱ्या टोळीला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’कडून निधी मिळत होता, असे सांगण्यात येत असून जम्मू-काश्‍मीरचा यात काही संबंध आहे, याची चौकशीही ‘एटीएस’ करीत आहे.

six schools are on ATS radar

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात