रशियाचा युक्रेनमधील धरणावर हल्ला, पुराचा मोठा धोका; नागरिक धास्तावले


वृत्तसंस्था

मॉस्को : रशियाने युक्रेनमधील धरणावर हल्ला केला आहे. त्यामुळे पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एकंदरीत रशिया आणि युक्रेन युद्धाचे मोठे परिणाम जनतेवर होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. Russia Ukraine War demydiv flood dam damage rescue

युक्रेनची राजधानी कीव्हमधील देमेडेव्ह गावातील एका धरणावर रशियाकडून हल्ला करण्यात आला आहे. यामुळे गावात पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.



परिसरात पाणी शिरल्याने लोकांना बाहेर काढणं कठीण झालं आहे. याच दरम्यान गावामध्ये रशियाच्या वतीने हल्ले सुरूच आहेत. नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.  धरणातून येणाऱ्या पाण्याची पातळी वाढली आहे. लोकांना पुरापासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

Russia Ukraine War demydiv flood dam damage rescue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात