Rishabh Pant – भारतीय क्रिकेटचा चेहरा म्हणून नव्यानं समोर येत असलेल्या ऋषभ पंतने आणखी एक विक्रमी कामगिरी केली आहे. ऋषभ पंतनं कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानी झेप घेतली. त्यामुळं आजवर कसोटी क्रमवारीत सर्वात चांगली कामगिरी करणारा भारतीय विकेटकिपर फलंदाज तो बनला आहे. धोनीलाही आजवर ही कामगिरी करता आली नव्हती. कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारा ऋषभ पंत पहिलाच भारतीय फलंदाज बनला आहे. rishabh pant manage to make record as wicket keeper batman for india
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App